Ash gourd (कोहळा) म्हणजे काय?

By - Pert Us

आपण जाणून घेऊयात की कोहळा  म्हणजे काय याला मराठीमध्ये  भोपळा आणि तेलुगूमध्ये बुडी दागडी तामिळमध्ये निर्दोष आणि काही आणि मल्याळम मध्ये कुंबलं म्हणतात हिरवी भाजी प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरली जाते.

Scribbled Underline 2

आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही याचा उपयोग केलेला आहे कोहळ्याचा उपयोग संपूर्ण भारतामध्ये केला जातो तसेच श्रीलंका आणि इंडोनेशिया आणि चीन यासारख्या देशांमध्ये व त्याचा उपयोग करतात त्या पासून मिठाई भाज्या असे अनेक उपयोग केले जातात.

Scribbled Underline 2

कोहळा खाण्याचे फायदे

Scribbled Underline 2

1. वजन कमी करते वजन कमी करण्यासाठी कोहळा  चा उपयोग केला जातो कोहळा  मुबलक प्रमाणामध्ये पोषक घटक असतात आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे हे सेवन केल्यामुळे तुमचं वजन आटोक्यात मध्ये राहतो आणि यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुमची वजन वाढण्याची प्रक्रिया कमी होते.

Scribbled Underline 2

2. हृदयाची कार्य क्षमता वाढवते हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील कोहळ्याचा उपयोग केला जातो गोव्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असतं त्यामुळे ते सेवन केल्यामुळे तुमच्या त्याची कार्यक्षमता वाढते आणि रक्तभिसरण देखील वाढतो त्यामुळे तुमचे हृदय मजबूत राहत.

Scribbled Underline 2

3. किडनी डिटॉक्सिफाय करते. किडनीचा डिटॉक्स वेकेशन करण्यासाठीदेखील को याचा उपयोग केला जातो किडनीमध्ये जी कार्यक्षमता असते त्यामध्ये विषारी द्रव्य असतात ती बाहेर पडण्याचे काम हा कोहळा करतो.

Scribbled Underline 2

4. पचनसंस्था मजबूत करते पचन संस्था ही व्यवस्थित पार पाडण्यासाठी देखील कोहळा उपयोग होतो तर तुम्ही भाजी मध्ये पाच खात असाल तर तुमची पचनसंस्था व्यवस्थित राहते कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं.

Scribbled Underline 2

5. श्वसन प्रणाली मजबूत करते कोहळ्या मध्ये काही आवश्यक घटक असतात जे आपली श्वसन प्रणाली मजबूत करतात आणि आपल्या फुफ्फुसांमध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण किंवा रोग होण्यापासून प्रतिबंधित करतात.

Scribbled Underline 2

6. त्वचा आणि केसांसाठी कोहळा खाण्याचे फायदे कोहळामुळे त्वचा मुलायम होते त्याचबरोबर केस जाड आणि मजबूत बनतात केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी देखील उपयोग होतो आणि त्याचा अर्ज म्हणून देखील वापर केला जातो.

Scribbled Underline 2