बाळाला कफ झाला तर काय करावे Balala Cough Zhalyas Kay Karave हा प्रश्न नेहमीच सर्व मातांना पडतो तर हा प्रश्न पडण्या मागचं कारण देखील तसच आहे बाळाला कफ झाला तर समाज असतो आणि त्यामुळे ते फक्त रडायला लागतात तर कफ झाला आहे कसं ओळखावे आपला सर्वात मोठा आव्हान आहे कारण बाळाला कफ झालेला आहे आपल्याला पहिले जाणून घेतलं पाहिजे त्यानंतरच आपण त्याच्यावर योग्य ते उपाय करू शकतो.
तर याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की तुम्ही संपूर्ण लक्षपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला बाळाला कफ झाला तर काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
कफ होणे म्हणजे काय?
कफ होणे म्हणजे काय हे सर्वात अगोदर आपणास जाणून घेतले पाहिजे कारण बाळाला कफ झाला तर ते कसे ओळखावे श्वसन प्रणाली जातील भारताचे आवरण असतं त्यामुळे रेश्मा नावाचा जाड आणि चिकट द्रव तयार होतो धूळ कण किंवा धूर यासारख्या बाहेरील गोष्टींमध्ये हात जड आणि चिकट द्रव तयार होतो आणि जर तुम्हाला तो बाहेर टाकायचा असेल तर अशा वेळेस तुमच्या छातीमध्ये कफ निर्माण होतो आणि तुम्हाला त्रास व्हायला लागतो.
आता आपण जाणून घेऊयात की बाळाला जर कफ झाला तर त्यामागची कारणे काय आहेत आणि कशामुळे बाळाला कफ होऊ शकतो.
बाळाला कफ होण्यामागची कारणे
सर्दी
जर बाळाला सर्दी झालेली असेल तर अशा वेळेस कफ होण्यामागचं कारण आहे कारण सामान्य सर्दी ही श्लेष्म तयार करण्यासाठी अतिशय कारणीभूत असते विश्लेषण म्हणजे काय ते तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहे सुषमा नावाचा एक झाड आणि चिकट द्रव असतो जे की बाळाच्या छातीमध्ये तयार होतो त्यामुळे त्याला कफ होऊ शकतो.
कमी प्रतिकारशक्ती
तुम्हाला माहीतच आहे की बाळ जन्मल्यानंतर त्याची प्रतिकारशक्ती अतिशय कमी असते त्यामुळे त्यांना ते कफ लवकर होतो सर्दी आणि खोकल्याचा रस देखील झाला तरी त्यांना कफ होऊन जातो.
धूर
आपणास आजूबाजूला जर धूर देता दिसत असेल तर अशा वेळेस आपण बाळाला दूर ठेवले पाहिजे कारण धुरामुळे देखील बाळाला कफ लवकर होतो त्याचबरोबर आपण विविध प्रकारचा धूर बघतो जसा की वाहनांचा धूर झाला स्वयंपाकाचा दूर झाला सिगरेटचा धूर झाला यामुळे बाळाला कफ लवकर होतो.
अकाली जन्म
जेव्हा खाली जन्मलेले असते अशा बाळाला कफ होण्याची कारणे जास्त असतात कारण त्याची प्रतिकारक क्षमता अतिशय कमी असते त्यामुळे त्याला कफ होणे याचा जास्त चान्सेस असतात.
बाळाला कफ झाल्यास काय उपाय करावा
तर बाळाला कफ झाला तर बाळाला काय उपाय करावा हे आपणास प्रत्येकाला जाणून घेतले पाहिजे तर ते आपण खाली बघूयात.
स्वच्छता ठेवा
तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वच्छता ठेवावी लागेल प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित रित्या झाडून काढणे त्याबरोबरच पोछा मारणे हे तुम्हाला करावे लागेल तर तुम्ही स्वच्छ तुमचे घर ठेवले तर तुमच्या बाळाला तो दूर त्याच्या नाका तोंडात जाणार नाही आणि त्यामुळे त्याला कफ होणार नाही.
टिशू चा वापर करा
टिशू चा वापर केला पाहिजे कारण टिशू चा वापर केला तर बाळांना तोंड पुसण्यासाठी प्रत्येक वेळेस आपण न्यू टिशू वापरला तर तो स्वच्छ असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही म्हणजेच भागाला त्रास होणार नाही.
बाळाचे तोंड झाकून ठेवा
बाजू तोंड जास्तीत जास्त झाकून ठेवले पाहिजे जिथं दूर असेल अशा ठिकाणी पाहत होतो पाहिजे खोकला खोकला असेल मराठीमध्ये तोंड झाकून ठेवले पाहिजे.
सॅनिटायझर वापरा
सॅनिटायझर वापरणे अतिशय बंधनकारक आहे कारण सॅनिटायझर जर तुम्ही वापरत असाल तर तुमची हात स्वच्छ राहतो आणि सॅनिटायझर वापरल्यामुळे तुमच्या हातावर जे काही जंतू असतात ते मरून जातात आणि लहान मुलांना जे न दिसणारे जंतू असतात ते लवकर त्यांच्या शरीरावर हवी होता आणि हवी होण्यामागचं कारण तुम्हाला माहितीच आहे की त्यांची प्रतिकारशक्ती क्षमता कमी असते.
आहार
बाळाला योग्य तो आहार द्यावा लिंबू आणि आल्याचा समावेश जे की तुमच्या बाळाचा आरोग्य व्यवस्थित ठेवेल.
ALSO READ – 2023 Worst Halad Dudh Pinyache Nuksan | हळद दूध पिण्याचे नुकसान
बाळाला गर्दीत घेऊन जाणे टाळा
जर तुमच्या बाळाला कफ होत असेल किंवा दुसरे काही आजार होत असतील तर अशा वेळेस तुम्ही बाळाला जास्त करून गर्दीमध्ये नेलं नाही पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं अव्हॉइड केलं पाहिजे.
निष्कर्ष
बाळाला कफ होऊ नये म्हणून काय करावे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर कफ होण्यामागची कारणे काय आहेत आणि कफ म्हणजे काय हे देखील आपण बघितले आहेत त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता जे की मी वरती सांगितलेले आहेत.
ALSO READ – [2023] Best Information of Fenugreek Seeds in Marathi | मेथी खाण्याचे फायदे
Best 10 Benefits of Ragi In Marathi | रागी इन मराठी
One thought on “Best Upay 2024 Balala Cough Zhalyas Kay Karave | बाळाला कफ झाल्यास काय करावे?.”