2024 Facts About Sant Tukaram Information in Marathi | श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती

Spread the love

महाराष्ट्र मध्ये अनेक संत आहेत त्याचप्रमाणे एक हजारो वर्षापासून सुंदर समाधान करणारे संत तुकाराम महाराज Sant Tukaram Information in Marathi यांचे भक्ती काळातील महान असं नेतृत्व आपण आज या लेखामध्ये बघणार आहोत.

जन्म

संत तुकाराम महाराज Sant Tukaram Information in Marathi यांचा जन्म हा 1960 मध्ये झाला होता ते देवगाव या गावांमध्ये झाला होता त्यांचा वारकरी संप्रदायातील अतिशय साधक पंडित आणि चांगली सुधारक महणून ऊलख होती.

लहानपण

संत तुकाराम महाराजांचे Sant Tukarm Maharaj  लहानपण हे अतिशय उत्कृष्ट आणि अद्वितीय असं होतं त्या लहानपणा मध्ये त्यांना आत्मविकासाची अनेक मार्गदर्शनाने दिली गेली साने गुरुजींच्या उद्देशानुसार तुकाराम महाराजांनी अनेक शिक्षणाची आवड असणारे अनेक कामे केली.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी असे निर्भीड असे संत होते वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झालेला हा महाराज अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचा अशी लोकांची व्याख्या आहे कारण संत तुकाराम महाराजांचा अभंग Sant Tukaram maharaj abhang हा अतिशय उत्कृष्ट असतो.

संत तुकाराम महाराजांची काव्य शैली

संत तुकाराम महाराजांची काव्य शैली बघायला गेलं तर आणि आपल्या सर्व भाषांमध्ये लिहिलेले आहे भक्तीच्या भावनांना सोबत करणारी ही काव्यसंग्रह आहे त्यांचे अभंग आणि कीर्तन आपल्या मनाला अतिशय वेडावून घेतात त्यांच्या काव्यामध्ये संतांच्या विचारांना सर्वसाधारण आणि भक्ती भावांना सोबत असणारी जी भावना असते ती दिलेली असते.

संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र

संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र जर बघायचं झालं तर त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले असं होतं त्यांच्या घराण्यामध्ये विश्व पुरुष महान असे विठ्ठलभक्त होते आणि त्याचमुळे त्यांच्या घरामध्ये पंढरीची वारी करण्याची परंपरा आली होती.

तुकारामांचे वडील बोलोबा व आई कनकाई होती त्यांना सावजी हा नावाचा मोठा भाऊ होता आणि कानोबा नावाचा हा धाकटा भाऊ होता मोठा भाऊ सावजी हा विरक्त वृत्तीचा होता आणि त्याचबरोबर घराची संपूर्ण जबाबदारी ही संत तुकाराम महाराज यांची होती पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झालेला होता.

संत तुकाराम महाराज यांचा समर्थन

जर संत तुकाराम महाराज यांचा समर्थन बघायला गेला तर संत तुकाराम महाराज  गावातील त्यांचा एक बालपणीचा मित्र होता संताजी जगनाडे असे त्याचे नाव होतं तुकारामाचे अभंग कागदावर उतरून घेण्याचा तो काम करायचा.

मुंबई मध्ये मुंबजी बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला होता परंतु तुकारामांच्या पत्नी ने मुंबजी वर रंग केल्याने तो पळून गेला होता  हा मंबाजी पळून गेलेला होता अशी गोष्ट आहे पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार होईल म्हणून त्यांनाही त्यांना त्यांचे शिष्यत्व मिळालेले होते.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट्ट यांनी संत तुकाराम महाराज यांना संस्कृत भाषेमध्ये वेदांचा अर्थ केला होता त्यांच्या अभंगांचा गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा त्यांनी त्याला दिलेली होती.

संत तुकाराम महाराजांचे चित्रपट आणि लोकप्रिय साहित्य

1936 संत तुकाराम महाराजांचा चित्रपट हा मुंबईमध्ये एका मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलेला होता आणि तो पाहण्यासाठी आणि खेडेगावातून लोक आलेले होते

1963 संत तुकाराम महाराजांचा कन्नड मध्ये पिक्चर रिलीज झालेला होता
1965 संत तुकाराम महाराजांचा हिंदी मध्ये पिक्चर रिलीज झालेला होता
1973 भक्त तुकाराम तेलगू मध्ये त्यांचा पिक्चर रिलीज झालेला होता
2012 तुकाराम महाराजांचा मराठी मध्ये पिक्चर रिलीज झालेला होता

तुकाराम महाराजांची नावे बर्‍याच ठिकाणी दिलेले आहेत तर ती कुठे कुठे दिलेली आहे ते आता आपण जाणून घेऊयात

Also Read – 10 Best ओव्याचे फायदे | Ajwain in Marathi | Carom seeds in marathi

तुकाराम महाराजांची दिलेली नावे

तुकाराम उद्यान – निगडी पुणे या ठिकाणी तुकाराम महाराजांचा उद्यान असं नाव दिलेलं आहे
तुकाराम नगर – खराडी पुणे या ठिकाणी तुकाराम महाराजांचं तुकाराम नगर असं नाव दिलेलं आहे
त्याचबरोबर तळेगाव दाभाडे पिंपरी पुणे जळगाव मध्ये त्याचप्रमाणे डोंबिवली पेन कोकण आणि संत तुकाराम महाराजांचा कॅन्सर हॉस्पिटल जे की अकोला मध्ये आहे.

त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यांची मी काही नावे खाली सांगतो.

Also Read – Best 8 Madhumeh Gharguti Upay | मधुमेह नियंत्रित करणारे रामबाण उपाय ( Type1 diabetes)

संत तुकाराम महाराजांची पुस्तके

व्यक्ती आणि वांग्मय
संत तुकाराम आणि त्यांची विठ्ठलभक्ती
संत तुकाराम गाथा
संत तुकारामांची गवळण रचना
अशा अनेक पुस्तके संत तुकाराम महाराजांची प्रकाशित झालेले आहे आणखी तुम्हाला बाजारामध्ये भेटतील सुद्धा.

निष्कर्ष

संत तुकाराम महाराज यांचे जीवन हे अतिशय सुंदर होते त्याप्रमाणे त्यांचा जन्म लहानपण त्यांची काव्य शैली त्यांचे जीवन चरित्र कसं होतं त्यांची कोणती पुस्तके प्रकाश त्यांचं महाराजांची कुठे कुठे गेलेली आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये बघितलेली आहे तुम्हाला अजून संत तुकाराम महाराजांची काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Also Read – 2023 Worst Halad Dudh Pinyache Nuksan | हळद दूध पिण्याचे नुकसान

Also Read – 10 Best ओव्याचे फायदे | Ajwain in Marathi | Carom seeds in marathi


Spread the love

Hello, Everyone Welcome to " My Blog " To Learning New things daily connects with me. Our Quote is "Sharing is caring" Thank You for Visiting !!

Leave a Comment