Best Diwali Pahili Anghol 2024 Date Marathi | दिवाळी पहिली आंघोळ 2024 मराठी

Spread the love

दिवाळी हा हिंदू धर्मामधील प्रमुख सण आहे या दिवशी संपूर्ण देश दिव्यांनी उजळून निघतो. Diwali Pahili Anghol 2024 Date Marathi आणि दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी येत असते अमावस्याला जवळपास दिवाळी साजरी केली जाते मात्र यंदा दिवाळीच्या तारखा मध्ये थोडासा बदल आहे काहींच्या मते 12 नोव्हेंबरला दिवाळी होती पण यावर्षी दिवाळी ही 13 नोव्हेंबर असं योग्य दिवस मानला जात आहे.

2024 दिवाळी नेमकी कधी आहे? | When exactly is Diwali 2024?

तर यावर्षी दिवाळी अमावस्येच्या तिथे म्हणजे 12 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजून 44 मिनिटांनी सुरू होत आहे ही अमावस्या सोमवार पर्यंत 13 नोव्हेंबर पर्यंत 02:56 पर्यंत आहे हा दिवाळीचा मेन दिवस आहे त्या दिवशी 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन देखील केले जाते नरक चतुर्थी चतुर्दशी देखील 12 नोव्हेंबरला आहे त्याच दिवशी अभ्यंगस्नान पहिली आंघोळ केली जाते.

दिवाळी पहिली आंघोळ 2024 मराठी | Diwali First Bath 2024 Marathi

तर दिवाळीची पहिली आंघोळ ही 12 नोव्हेंबरला केली जाणार आहे यावर्षी दिवाळीची आंघोळ 12 नोव्हेंबरला केली जाणार आहे आणि हाच पूजेचा शुभ मुहूर्त आहे शुभ मुहूर्ताचा टाइम्स सायंकाळी पाच वाजून 40 मिनिटांनी सुरू होत आहे तो 07:36 मिनिटापर्यंत आहे लक्ष्मी गणेशाच्या पूजेने हा शुभमुहूर्त ज्योतिषांच्या मते असे म्हटले जाते की या शुभमुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनामध्ये अपार सुख आणि समृद्धी येत असते.

2024 दिवाळी तारीख | 2024 Diwali Date

9 नोव्हेंबर – या दिवशी वसुबारस आहे

10 नोव्हेंबर – या दिवशी धनवृद्धी आहे

11 नोव्हेंबर – याच दिवशी मासिक शिवरात्रि आहे

12 नोव्हेंबर – त्यादिवशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन व मंगेश स्नान म्हणजेच पहिली आंघोळ या दिवशी केली जाते

13 नोव्हेंबर – या दिवशी सोमवती अमावस्या आहे

14 नोव्हेंबर – या दिवशी दीपावली पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे

15 नोव्हेंबर – हा दिवस भाऊ आणि बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजेच भाऊबीज आहे

 

दिवाळीच्या धार्मिक महत्त्व काय असतं | What is the religious significance of Diwali?

दिवाळीचा धार्मिक महत्त्व जर बघायला गेलो तर रात्री गणपती आणि लक्ष्मी देवीचे पूजा केली जाते त्या दिवशी लक्ष्मी गणेश व्यतिरिक्त कुबेर देवतांची देखील पूजा केली जाते रात्री पूजा केल्याने आयुष्यामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं.

diwali pahili anghol 2023 date marathi

दिवाळी का साजरी करावी | Why celebrate Diwali?

भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल किती बायका साजरी करावी तर दिवाळी हा सण अमावस्याच्या क***** रात्री साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण गर्दीच्या प्रकाशाने उजळून टाकलं जातं कारण अमावस्येला सर्व कडे अंधार होतो त्यामुळे त्या दिवशी संपूर्ण करा पण दिव्यांनी उजळून टाकतो यावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक असे मानला जातो म्हणून दिवाळी साजरी करायची असते.

दिवाळीच्या दिवशी लंकापति रावणाचा पराभव करून भगवान श्रीराम अयोध्येला परत आले होते असे देखील म्हटले जातात 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामाच्या मनाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी अयोग्य व्यास यांनी संपूर्ण आयोध्या दिव्यांनी सजवून टाकली होती आपण दिवाळी साजरी करतो.

दिवाळी पहिली आंघोळ 2024 डेट मराठी | Diwali First Bath 2024 Date Marathi

तर दिवाळीची पहिली आंघोळ 2023 मध्ये आपण 12 नोव्हेंबर या दिवशी करणार आहोत कारण 12 नोव्हेंबर हा दिवस मंगल स्नान करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच दिवशी नरक चतुर्दशी देखील आहे आणि याच दिवशी आपण दिवाळीची पहिली आंघोळ करतो.

निष्कर्ष

दिवाळीची पहिली आंघोळ 2024 तारीख आज आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती त्याची बघितलेली आहे दिवाळी का साजरी करावी हे देखील आपण माहिती बघितलेली आहे दिवाळीच्या धार्मिक महत्त्व काय असतं यावर देखील आपण चर्चा केलेली आहे आणि 2023 मध्ये दिवाली नेमकी कधी आहे याचा देखील संपूर्ण आढावा आपण घेतलेला आहे.

Also Read – 2024 Best Useful Remedies in Cough and Cold | सर्दी झाल्यावर आहारात काय खावे?

Also Read – 2023 Best Weight Gain After Marriage | लग्न झाल्यानंतर पोट वाढीस लागणे यासाठी कारणे व उपाय


Spread the love

Leave a Reply

Discover more from Pert Us

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading