2024 Best Useful Remedies in Cough and Cold | सर्दी झाल्यावर आहारात काय खावे?

Spread the love

Best Useful Remedies in Cough and Cold | सर्दी झाल्यावर आहारात काय खावे? सर्दी झाल्यावर आहारामध्ये कोणती फळे खावीत आता सर्दीचे दिवस सुरू झालेले आहेत सुरू झालेले आहे आणि भरपूर जणांना सर्दी व्हायला लागते सर्दी होण्याचं कारण आता तुम्हाला माहीतच आहे की ऋतुमान बदललेला आहे पण या सीझनमध्ये कोणती फळे खावीत की जेणेकरून तुम्हाला सर्दी होण्याचे प्रमाण कमी होईल या लेखामध्ये बघून घेणार आहोत.

Best Useful Remedies in Cough and Cold | सर्दी झाल्यावर आहारात काय खावे?

सर्दी झाल्यास कोणती फळे खावी

तर सर्दी झाल्यानंतर Best Useful Remedies in Cough and Cold तुम्ही खाली काही फळांची नावे देत आहे ते तुम्ही खाल्ले तर ते अतिशय उपयुक्त राहील कारण सर्दी मध्ये ही फळे अतिशय उपयुक्त असतात आणि त्यामध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते त्यामुळे तुम्हाला सर्दी मध्ये ही फळे मदत करतील.

Useful Remedies in Cough and Cold

सर्दी झाल्यास डाळिंब खावे

सर तुम्हाला सर्दी झालेली असेल तर अशा वेळेस तुम्ही डाळिंब खाल्ले पाहिजे कारण डाळिंबामध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते सर्दी खोकल्यावर ती अतिशय उपयुक्त आहे आणि डाळिंबाचा रस जर तुम्ही पिला तर तो अतिशय उपयुक्त आहे बॅक्टेरिया विषयी गुणधर्म असतात जे की तुमच्या शरीरासाठी अतिशय उत्तम असतात.

Also Read – 9 Best Pitta va Dokedukhi Upay in Marathi | पित्त व डोकेदुखी

सर्दी झाल्यास किवी खावे

भरपूर जणांना किवी माहिती असेल पण किवी बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळून जातात कारण किवी मध्ये सर्दी मध्ये जी गुणधर्म आपल्याला हवी असतात अँटिऑक्सिडंट हवे असतात ते असतात आणि त्यामुळे तुम्हाला सर्दी आणि खोकल्यावर परिणाम मिळतो त्यामुळे किवी ही सर्दी मध्ये खाल्लीच पाहिजे.

सर्दी झाल्यावर केळी खावी

भरपूर जणांना केळी खाल्ल्यानंतर सर्दी होते तर काही जणांना केळी खाल्ल्यावर अतिशय आराम मिळतो खोकला किंवा सर्दी असेल तर तुम्ही केळी खावे पण ते तुमच्या शरीरावर डिपेंड आहे कारण मी असे लोक देखील बघितलेले आहेत जे की केळी खाल्ल्यानंतर त्यांना सर्दी होते जर तुम्हाला सर्दी मध्ये किती पसरत असेल किंवा त्यामधून तुम्हाला फायदा होत असेल तर ते केळी खा किंवा केळी नाही खाल्ली तरी चालेल.

सर्दी झाल्यावर सफरचंद खावी

सफरचंद हे तुम्हाला बाजारामध्ये अतिशय इझीली भेटून जाईल त्यामध्ये ऑक्सीडेंट भरपूर असतात त्यामुळे तुम्ही सर्दी मध्ये ही सफरचंद खाल्ली पाहिजेत कारण हे अतिशय उपयुक्त तुमच्या शरीरासाठी आहे.

सर्दी मध्ये अजून काही उपाय आहेत किंवा काही आहार आहे तो तुम्ही नक्कीच तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट केला पाहिजे.

 

सर्दी मध्ये हे खा

जर तुम्हाला सर्दी Best Useful Remedies in Cough and Cold असेल तर तुम्ही तांदूळ ज्वारी यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी याचा देखील समावेश केला पाहिजे डार्लिंग मध्ये बघितलं तर मूग डाळ मसूर डाळ हे देखील खाल्ली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही अंजीर खाऊ शकता टरबुज खाऊ शकता पपया खाऊ शकता हे अतिशय उपयुक्त आहे खाली पाहिजेत जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन आणि अंडी आणि मासे यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच केला पाहिजे.

सर्दी झाल्यावर आहारात काय खावे?

सर्दी झाल्यावर तुम्ही विशेष खबरदारी देखील घेतली पाहिजे कारण सर्दी मध्ये तुम्हाला तुमचं नाव घ्यायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला लागतो त्यामुळे तुम्ही डॉक्टरांची कॅन्सल देखील करू शकता त्यामुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होणार नाही सर्दीचा त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडासा झंडू बाम टाकून त्याची वाफ देखील घेऊ शकता.

सर्दी जर तुम्हाला होत असेल तर मग मी गरम पाणी वापरू शकता गरम पाणी पिऊ शकता त्यामुळे देखील तुमची सर्दी कमी होईल त्याचबरोबर तुम्ही मीटर देखील वापरू शकता त्यामुळे तुमच्या घर हे त्यामुळे तुम्हाला सर्दी होणार नाही अतिशय सर्दी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता.

जर तुम्हाला सर्दी असेल तर तुम्ही तांदूळ ज्वारी यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी याचा देखील समावेश केला पाहिजे.

निष्कर्ष

Best Useful Remedies in Cough and Cold | सर्दी झाल्यावर आहारात काय खावे? सर्दी झाल्यावर कोणती फळे खावीत याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Also Read – 2023 Best Weight Gain After Marriage | लग्न झाल्यानंतर पोट वाढीस लागणे यासाठी कारणे व उपाय


Spread the love

Hello, Everyone Welcome to " My Blog " To Learning New things daily connects with me. Our Quote is "Sharing is caring" Thank You for Visiting !!

Leave a Comment