Fenugreek Seeds in Marathi मेथी बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात.
मेथी (Fenugreek in Marathi) सर्वांना माहितीच आहे हिरव्या पानांची भाजी देखील असते आणि मेथीच्या बिया देखील घरामध्ये वापरले जातात मी तिला मेथी का असं म्हणत असे देखील म्हटले जातात मेथीची पाने किंवा मिरचीत आणि आपल्या आरोग्यासाठी भरपूर असतात म्हणून भरपूर लोक तान्या त्यामध्ये मी ती टाकतात मेथी थोडीशी खायला कडवट जरी असली तरी ती शरीरासाठी अतिशय उत्तम असते म्हणून लोक हिवाळ्यामध्ये लाडू करतात त्यामध्ये मिठी टाकतात.
मेथीचे दाणे भरपूर साबण बनवण्यासाठी त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी वापरतात याशिवाय मेथीचे अनेक फायदे आहेत म्हणून देखील केला जातो आणि आजारावर मी ती उपयोगी आहे.
Fenugreek Meaning in Marathi? | मेथीचे दाणे काय आहेत?
मेथी ही तशी वर्षा मधून एकदा सर्व घेतले जातात मी तिच्या झाडाची उंची सुमारे दोन ते तीन फूट असते मेथीच्या वनस्पती हे लहान मुलांची फुले येतात त्यांच्या शेगाव मुगाच्या डाळी साठी सारखे असतात त्यांच्या बिया खूप लहान असतात.
हे चवीला एकदम कडू असते मेथीची पाने हलकी हिरवी आणि फुलाचा रंग थोडासा पांढरा असतो त्यांच्या शेंगांमध्ये तीव्र गंध असलेला 10:23 लहान पिवळसर तपकिरी बिया त्यामध्ये असतात या बियांचा उपयोग अनेक रोगांवर उपयोग केला जातो.
मेथी भारतामध्ये अतिशय लोकप्रिय वनस्पती आहे मी तिचा उगम जो आहे तो घुमा भूमध्यसागरीय प्रदेशामध्ये होतो त्याचप्रमाणे दक्षिण यूरोप आणि पश्चिम आशियातील काही भागांमध्ये देखील मी तिचा उगम होतो मी तिला तिला जर वाढवायचा असेल तर त्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश आणि सुपीक माती ची आवश्यकता असते.
म्हणून भारतात त्याची लागवड सामान्यतः केली जाते मी तिचे पाणी भाजी म्हणून देखील वापरले जातात त्यांच्या बिया पासून अनेक विविध मसाले त्याचबरोबर औषधी तयार केली जाते.
मेथीचे विविध भाषांमध्ये नाव | Fenugreek Seeds Meaning in Marathi
मेथीचे वनस्पती नाव ” ट्रिगोनेला फोएनम ग्रीकम (ट्रिगोनेला फोएनम-ग्रेकम लिन. आणि सिं-ट्रिगोनेला तिबेटाना (अलेफ.) व्हॅसिल्क्झ.) ” आहे. ही Fabaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. त्याची इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमध्ये नावे पुढीलप्रमाणे आहेत :-
हिंदी – मेथी
इंग्रजी – फेनुग्रीक (Fenugreek), ग्रीक हे (Greek hay), ग्रीक क्लोवर (Greek clover)
संस्कृत – मेथिका, मेथिनी, मेथी, दीपनी, बहुपत्रिका, बोधिनी, बहुबीजा, ज्योति, गन्धफला, वल्लरी, चन्द्रिका, मन्था, मिश्रपुष्पा, कैरवी, कुञ्चिका, बहुपर्णी, पीतबीजा, मुनिच्छदा
ओरिया – मेथी (Methi)
आसामी – मेथी (Methi)
कन्नडा – मेंथे (Menthe), मेन्ते (Mente)
गुजराथी – मेथी (methi), मेथनी (Methani)
तमिळ – मेंटुलु (Mentulu), वण्डयम् (Vandayam)
तेलुगू – मेन्तीकूरा (Mentikura); मेन्तूलू (Mentulu)
बंगाली – मेथी (Methi), मेथनी (Methani)
नेपाळी – मेथी (Methi)
पंजाबी – मेथी (Methi), मेथिनी (Methini)
मराठी – मेथी (Methi)
मल्याळम – उल्लव (Ullav), उलूवा (Uluva)
मणिपुरी – मेथी (Methi)
अरेबिक – हिल्बेह (Hilbeh), हुल्बाह (Hulbah)
पौष्टिक मूल्य | Nutritional Value in Fenugreek Seeds
मेथी ही आज आपल्या आहारामध्ये अतिशय उपयुक्त आहे त्यामध्ये फायबर आणि योग्य वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा समावेश असतो मेथी मध्ये लाईट्स कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात असतात त्याव्यतिरिक्त मिठीमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम ते देखील असतं त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते अतिशय उत्तम आहे.
Read More – कडुलिंबाचा रस पिण्याचे फायदे | Kadulimbacha Ras Pinyache Fayde
मेथीचे गुणधर्म | Properties of Fenugreek
- मेथीचे तसे पाहायला गेले तर अनेक गुणधर्म आहेत
- मैत्रीमध्ये अँटिऑक्सिडंट असे गुण असतात
- त्याचबरोबर मिठीमध्ये एकरात संरक्षण गुणधर्म देखील असतात
- आपल्या पोटात जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी मेथी अतिशय उपयुक्त आहे
- अल्सर वर रामबाण उपाय म्हणून मेथीचा उपयोग केला जातो
- कर्करोग असेल तर मेथी खाणे अतिशय फायदेशीर आहे
- शहरांमध्ये बॅक्टेरिया जर वाटत असेल तर मी ती खाल्ली पाहिजे
मेथी दाणे चे सेवन कसे करावे | How to eat Fenugreek Seeds
मेथीचे दाणे खाण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही मेथीचे दाणे टाकून खाऊ शकता किंवा मेथीच्या बियांची पावडर देखील बनवून तुम्ही एक दोन ग्रॅम पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता मेथी चे दाणे रोज या भाजीच्या फोडणीत जिरे-मोहरी घालता त्याप्रमाणे घालून देखील तुम्ही सेवन करू शकता त्याचबरोबर मेथीचे दाणे तुम्ही सकाळी घेऊन आप पाणी पिऊ शकता.
मेथी चे फायदे आणि उपयोग | Advantages of Eating Fanugreek
मेथीचे तसे भरपूर फायदे आहेत केस गळती मध्ये मेथीच्या बियांचा अतिशय चांगला फायदा होतो
कान
तुमचा जर कां वाहत असेल म्हणजे त्यामधून पाणी येत असेल तर त्यामुळे तुम्ही मेथीची जेवण करू शकतात त्यामुळे तुम्हाला कानाचा त्रास होणार नाही आणि तुमच्या कानातून पाणी देखील पाहणार नाही.
हृदय
हृदय तुम्हाला कोणताही आजार असेल तर अशा केसेसमध्ये मेथीच्या बियांचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते यावर गुणकारी असे गुणधर्म मिठीमध्ये असतात.
पोटाची समस्या
जर तुम्हाला पोटाची समस्या असेल तसे की अल्सर त्याचबरोबर पोट दुखी तर तुम्ही मेथीचे सेवन करू शकतात त्यामुळे तुमच्या पोटाची ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात.
उलटी
जर तुम्हाला उलटी होण्याचा त्रास होत असेल तर अशा वेळेस तुम्ही मेथीच्या बियांचे सेवन करू शकतात त्यामुळे उलटी लगेच थांबते.
मासिक पाळी
मासिक पाळी मध्ये भरपूर महिलांना पोट दुखी आणि विविध असे पाठ दुखायला लागतात त्या काळामध्ये तुम्ही मिठी खात असाल तर ते अतिशय फायदेशीर असते.
त्वचारोग
भरपूर जणांना त्वचेचा रोग असतो ते लोक मेथीचे सेवन करत असतील तर त्यांना होणाऱ्या त्वचा रोगा पासून मुक्तता मिळते.
मेथी चे नुकसान | Disadvantages of Fenugreek
मेथीचे Fenugreek Seed शरीराला चांगली आहे त्याचप्रमाणे माहितीचे काही नुकसान देखील आहेत ते खालील प्रमाणे
भूक
जर तुम्हाला जास्त मिठीच सेवन केले तर तुम्हाला भूक लागणे मध्ये बदल होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला जर भूक लागत असेल तर भूक कमी होऊ शकते.
रक्तातील साखर कमी होणे
मेथीचे जास्त सेवन केलं तर तुमच्या रक्तातील जी साखर आहे ती कमी होण्याचं प्रमाण होऊ शकतो त्यामुळे जास्त मेथी सेवन करणे अतिशय हानिकारक आहे.
Read More – 7 Best डोळे लाल होणे घरगुती उपाय | Dole Lal Hone Gharguti Upay
पोटॅशियम ची कमतरता
जास्त मेथीचे सेवन केलं तर तुमच्या शहरांमध्ये पोटॅशियमची पातळी कमी होऊ शकते त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढू शकतो त्यामुळे जास्त मेथी खाणे फायदेशीर नाही.
निष्कर्ष
मेथी Fenugreek Seeds in Marathi ही शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे मेथी दाणे खाण्याचे भरपूर फायदे आहेत याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याच बरोबर मेथी मध्ये पोष्टिक मुल्ये कोणती आहेत याबद्दल देखील आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
One thought on “[2023] Best Information of Fenugreek Seeds in Marathi | मेथी खाण्याचे फायदे”