[2023] Best पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | Potachi Charbi Kami Karnyasathi Gharguti Upay

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
Spread the love

पोटांची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय Potachi Charbi Kami Karnyasathi Gharguti Upay यावर आज आपण संपूर्ण लेख बघणार आहोत तर चाळीशी उलटल्यानंतर होतं काय की शहराचं वजन वाढायला लागतं तर शरीराचे वजन वाढण्याचे कारण असते की ज्या दिवशी नंतर आपण खूप अशी फिरती कामे करायला कमी करतो.

आणि त्यामुळे तुमचे वजन वाढायला लागतात आणि शरीरामध्ये रक्तभिसरण देखील कमी व्हायला लागतं तर यावर जर तुमचा पोट वाढला असेल तर चरबी कशी कमी करायची आपल्याला आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

वरची चरबी आलेली असते त्यासाठी कमी करण्यासाठी आज आपण उपाय बघणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला पोट का सुटते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहेत तर स्टेप बाय स्टेज आज आपण संपूर्ण माहिती बघूया.

Potachi Charbi Kami Karnyasathi Gharguti Upay

पोट का सुटते?

तर सर्वात अगोदर जाणून घेऊयात की पोट का सोडतात तर पोट सुटण्याची बरीच काढणे आहेत जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर त्यामुळे देखील पोट सुटतं जर तुमचं बैठे काम असं तर त्यामुळे देखील पोट सुटतं बैठे काम असेल तर तुमच्या मास पेशी आल्या जात नाहीत.

आणि त्यामुळे तुमचं पोट सुटतं आणि जर तुम्ही व्यायाम करत असाल तर त्या देखील मुद्दे पोस्ट पोट सुटतात.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

कमी करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आहारावर ताबा ठेवून वय आणि तुमचं लिंग यावर देखील तुमच्या शरीराचा किती भागाला किती कॅलरी लागते इंडिपेंडेंट असतं तर तुमच्या शरीराला किती कॅलरी लागणार आहे ते तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे.

आणि त्याप्रमाणेच तुम्ही कॅलरीज घेतले पाहिजेत तर तुम्ही जास्त कॅलरीज घेत असाल तर त्या बर्न होत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला पोटाची चरबी वाढण्याचा त्रास दिसायला लागतो तर जेवढे तुम्ही कॅलरीज तुमच्या शरीराला लागतात तेवढेच तुम्ही का लगेच घेतल्या पाहिजेत.

आता आपण घरगुती काही उपाय बघूयात की यांचे तुम्हाला घरच्या घरी उपाय केल्यानंतर तुमच्या पुढे चरबी कमी करण्यासाठी मदत करतील.

Potachi Charbi Kami Karnyasathi Gharguti Upay

नाभीभोवती मालिश करा

जर तुमच्या पोटाची चरबी वाढली असेल तर तुम्ही नाभीभोवती मालिश करू शकता मालिश केल्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते स्त्री आणि पुरुष या दोघांनाही हे तितक्याच फायदेशीर आहे.

या मसाल्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये तेल घेऊ शकता आणि त्यामध्ये बोटे बुडवून तुमच्या नाभीला केंद्र म्हणून आधी घड्याळाच्या दिशेने सारखं फिरवून पाच मिनिटांसाठी तुम्ही मालिश करू शकता त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल आणि पुढची चरबी कमी करण्यासाठी देखील मदत होईल.

मसाजबरोबरच हे घरगुती उपचारही करावे

मसाज बरोबर तुम्हाला काही घरगुती उपाय देखील करावे लागतील सकाळी उठल्यानंतर तुम्ही थोडसं कोमट पाणी करून ते पिऊ शकता त्यामुळे तुम्हाला पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुम्ही अर्धा लिंबू रिकामे पोटी पिऊ शकता.

त्यामध्ये देखील तुम्हाला मदत होते पाण्यामध्ये मध मिसळून प्यायला देखील तुम्हाला पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते लिंबाचा रस लसूण देखील तुम्ही खाऊ शकता त्यामुळे देखील तुमचे पुढे जरबी कमी होण्यासाठी मदत होते या सर्व गोष्टी तुम्हाला रिकामे कोटी करायचे आहेत.

लिंबासोबत आले

सोबत आले हे देखील तुमचे पोट कमी करण्यासाठी मदत करते आल्यामध्ये शरबी कमी करणारे पदार्थ असतात त्यामुळे तुम्ही आले चहा मध्ये टाकून देऊ शकता आणि सकाळी लिंबू पाण्यामध्ये पिऊन ते देखील पिऊ शकता त्यामुळे तुमची विचारण्यासाठी मदत होते.

बदाम

बदाम हे शहरासाठी अतिशय उत्तम आहे बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या पोटाला आराम मिळतो आणि बदामा मध्ये उमेदवारीसाठी ॲसिड असतात जे तुमची चरबी कमी करण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही रात्री चार ते पाच बदाम वीस होत घालून ठेवू शकता.

आणि सकाळी ते अनुशापोटी खाऊ शकता त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

सफरचंद व्हिनेगर

सफरचंद आणि विनेगर तुमच्या पोटासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे देखील तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते जेवण करण्यापूर्वी जेवण करण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास अगोदर एक ग्लास पाण्यामध्ये सफरचंद साइडर विनेगर टाकून तुम्ही ते घेऊ शकता त्यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होतात कमी होतं.

पुदिना आणि कोथिंबीर

पुदिना आणि कोथिंबीर पोट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत जर तुम्ही पुदिना आणि कोथिंबीर वापरून एक चटणी तयार केली आणि ती तुम्ही जर खात असाल तर त्यामुळे तुमची पोट कमी होण्यासाठी मदत होते.

Potachi Charbi Kami Karnyasathi Gharguti Upay

कोरफड

कोरफडीचा देखील पुढची चरबी कमी करण्यासाठी उपयोग केला जातो कोरफड मध्ये अनेक गुणधर्म असतात ते त्याचे सौंदर्यतीधारण्यासाठी देखील मदत करते त्याच बरोबर पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील मदत करते त्यामुळे कोरफडीचे सेवन केल्यामुळे तुमची चरबी कमी होण्यासाठी मदत होते.

तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोरफड घेऊ शकता आणि त्या त्याचा घर जो आहे तो खाऊ शकता जर तुम्हाला कोरफड भेटत असेल तर जर कोरफड भेटत नसेल तर तुम्ही कोरफडीचा रस बाजारामध्ये भेटतो तो देखील रिकाम्या पोटी सेवन करू शकता.

निष्कर्ष

तर आजच्या लेखांमध्ये पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय यावर देखील माहिती बघत बघितलेली आहे झटपट वजन कमी कसे करणे याबद्दल देखील माहिती बघितली आहे.


Spread the love

Leave a Reply

Discover more from Pert Us

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading