[2023] Awesome Tooth Pain Remedies In Marathi | दात दुखीवर घरगुती उपाय

Tooth Pain Remedies In Marathi
Spread the love

दात दुखीवर घरगुती उपाय Tooth Pain Remedies In Marathi  शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात दात आपण घरगुती उपाय बघणार आहोत.

एकदा का दात दुखायला लागले सैरावैरा होऊन जाते कारण दातो की ही थोडी काही कारणास्तव जर दात दुखी वाढली तर त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही एकदा का दुखाय लागला की माणूस माणसाला काय करावे काय करू नये हे देखील कळत नाही तर अशा वेळेस काही घरगुती उपाय केले पाहिजे की त्यामुळे तुमची दात दुखी कमी होईल.

बघायला गेलं तर काही घरगुती उपाय आहे जोशी की मोरी दातो की कमी करू शकतो तर याबद्दलचा आज आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत.

दात दुखीवर घरगुती उपाय | Tooth Pain Remedies In Marathi

मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे

तुमचे दात दुखत असतील तर तुम्ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता त्यासाठी तुम्हाला थोडे पाणी घ्यायचा आहे गुंगून पाणी असेल तर अतिशय उत्तम आहे त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि कोणत्या मिठाला चांगले स्टोअर करून घ्यायचा आहे त्यामुळे का पूर्ण गार झाल्या की त्यानंतर तुम्हाला मूड मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायचा आहे त्यामुळे तुमच्या हातात जी काही अन्नपदार्थ असतात ते निघून जातात आणि त्याचबरोबर असल्यामुळे दातातील तिकिटांवर मला दात दुखी पासून आराम मिळतो.

Tooth Pain Remedies In Marathi

मिरे पावडर

मिपावर देखील दातदुखी व अतिशय उत्तम उपाय आहे त्यासाठी तुम्ही एक चमचा आहे आणि जिथे काही तुमचे दात दुखत असतील त्या ठिकाणी तुम्हाला ते मिरी पावडर जे आहे ते लावायचा आहे का मग तुमची दात दुखीवर नक्कीच आराम मिळेल

बर्फाचा Shake

जर तुमचे दात दुखत असतील तर तुम्ही बर तुम्हाला बघून घ्यायचा आहे आणि तो रूमला मध्ये गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर गुंडाळून घेतलेला हा बर्फ तुम्हाला जिथे काहीतरी दुखत आहे त्या ठिकाणी लावायचा आहे त्यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळेल.

लसूण

लसुन हेदेखील दात दुखीवर अतिशय फायदेशीर आहे लसूणही जखम बरी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये वापरलं जातं लसणाच्या पाकळ्या असतात याचा तुम्ही पैसे करून घेऊ शकता आणि पेस्त्री आहे तिथे तुमचे दात दुखतात त्या ठिकाणी त्याचा रस लावू शकता किंवा ती पेस्ट केली पारस तुमच्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी थोडासा लावू शकता त्यामुळे तुमचा दात दुखीवर नक्कीच आराम मिळेल.

Also Read – Best 9 चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय | Chehra Ujalnyasathi Gharguti Upay

लिंबू व हिंग

लिंबा मध्ये विटामिन सी असतं देखील तुमच्या दात दुखीवर अधिक फायदेशीर आणि लिंबाचा रस तुम्ही त्याचबरोबर किंग देखील अतिशय फायदेशीर असते त्यामुळे तुमच्या दातांमध्ये जर बॅक्टेरिया असतील तर ते मरून जातात त्यामुळे लिंबू व हिंग हेदेखील तुम्ही दात दुखीवर वापरू शकता त्यामुळे तुमचे दात दुखणे बंद होईल.

बटाटा

बटाटा हा देखील तुमच्या दात दुखीवर अतिशय फायदेशीर आहे पण त्याचा उपयोग तुम्हाला बटाटा अगोदर उठून घ्यायचा आहे त्यानंतर बटाटा सोलून घ्यायचा आहे त्याच्या बारीक बारीक तात्या करायचा त्या करायच्या आहेत आणि त्याचा त्याच्या आहेत जिथे तुम्हाला दात दुखत आहे तिथे त्याचा त्या ठेवायचा आहे त्यामुळे तुमच्या दात दुखीवर आणि दात सुटलेले असतील तर त्यावर आराम मिळतो.

पुदिन्याचे तेल

पुदिन्याचे तेल देखील दातदुखी व अतिशय फायदेशीर आहे पेपरमिंट नावाने पुदिना ला इंग्लिश मध्ये म्हटले जातात पुदिन्याचे तेल तुम्ही जिथे दात दुखत आहे तिथे दोन चार टाकू शकतात त्यामुळे तुमच्या दात दुखीवर आराम मिळतो.

हीरडी दुखीवर सोपा घरगुती उपाय

Tooth Pain Remedies In Marathi

तेज पत्ता

तेज पत्ता आपण घरामध्ये तर देशभर त्यामध्ये अतिशय असे वेदनाशामक गुण असतात जे की तुम्हाला औषधाचे गुणधर्म देतात जिथे तुम्हाला दात दुखत आहे त्या ठिकाणी तुम्ही तेज पत्ता रोजच्या जीवनामध्ये थोडासा टाकून वाकून नाही तुम्हाला दात दुखीवर आराम येईल त्याचबरोबर तुमच्या दातांमध्ये जडण किंवा दुर्गंधी असेल तर ती देखील कमी होईल.

पेरूची पाने

पेरूची पाने देखील फायदेशीर असतात पेरूची पाने तुम्ही पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि ते पाणी तुम्हाला गाळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेच मी टाकायचा आहे आणि कोमट झाल्यावर त्यापासून तुम्हाला बोलण्या करायचा आहे त्यामुळे तुमच्या दात दुखीवर आराम मिळतो कारण यामध्ये अनेक असे anti-inflammatory अंतीमायक्रोबियल दात दुखीवर अतिशय फायदेशीर ठरतात.

Also Read – ओव्याचे फायदे | ajwain in marathi | Carom seeds in marathi 

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा देखील आपण घरामध्ये वापरतो तर बेकिंग सोड्याचा उपयोग तुम्ही दात दुखी वर देखील करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला कापूस पाण्यामध्ये भिजवायचा आहे आणि त्यावर थोडासा बेकिंग सोडा लावायचा आहे तो बेकिंग सोडा लावल्यावर जिथे तुमचे दात दुखत आहे त्या बेकिंग सोडा लावायचा आहे त्यामुळे तुमचे दात दुखणे कमी होईल आणि तुम्हाला त्याच्या दुखण्यापासून सुटका मिळेल कारण यामध्ये जीवना अशोक गुण असतात जेकी तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी अतिशय मदत करतात.

दात दुखीवर उपाय स्वागत तोडकर

स्वागत तोडकर सरांनी दात दुखीवर घरगुती उपाय सांगितलेले आहेत त्यामध्ये तुम्ही लिंबू चा वापर करू शकता बर्फाचा वापर करू शकता लसणाच्या पेस्टचा वापर करू शकता मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकतात त्यामुळे तुमचा आजार नक्कीच बरा होईल.

Tooth Pain Remedies In Marathi

दात दुखण्याचे कारणे

  1. दात दुखण्याचे तशी भरपूर कारणे आहेत जर तुम्ही जास्त थंड खात असाल जास्त आंबट खात असाल जास्त गोड खाता असाल तर त्यामुळे तुमच्या दातांमध्ये कान दुखायला लागतात
  2. त्याचबरोबर जर तुमच्या दातांमध्ये बॅक्टरिया जमा झालेले असतील तर त्यामुळे देखील दात दुखायला लागतात.
  3. जर तुम्ही तोंड व्यवस्थित होत नसतात तर अशा वेळेस देखील दात दुखायला लागतात.
  4. दातामध्ये जर कीड झाली तर अशा वेळेस देखील दात दुखायला लागतात.
  5. दाताची जर व्यवस्थित साफसफाई करत नसेल तर अशा वेळेस दात दुखायला लागतात.

FAQ

दात दुखी पासून सुविचार कमी करायचे असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता त्यासाठी तुम्ही बटाटा किंवा त्यामुळे तुमची दात दुखी कमी होईल

बऱ्याच जणांना प्रश्न आहे का पुरा दुखीवर काम करतो का तर कापूर हात दात दुखीवर काम करतो कारण त्यामध्ये हिरड्यांचे आजार कमी करण्याचे गुण असतात आणि त्याबरोबर बॅक्टेरिया कमी करण्यासाठीदेखील कापूर अतिशय फायदेशीर आहे.

स्वागत तोडकर सरांनी दात दुखीवर घरगुती उपाय सांगितलेले आहेत त्यामध्ये तुम्ही लिंबू चा वापर करू शकता बर्फाचा वापर करू शकता लसणाच्या पेस्टचा वापर करू शकता मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकतात त्यामुळे तुमचा आजार नक्कीच बरा होईल

निष्कर्ष

दात दुखीवर घरगुती उपाय यावर आज आपण संपूर्ण माहिती भरलेली आहे त्याचबरोबर दात दुखी ची कारणे काय आहेत यावर देखील आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्यावर योग्य ते घरगुती उपाय यावर देखील आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.


Spread the love

One thought on “[2023] Awesome Tooth Pain Remedies In Marathi | दात दुखीवर घरगुती उपाय

Leave a Reply

Discover more from Pert Us

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading