ताप आल्यावरकाय करावे Home Remedies for Viral Fever यावर जर तुम्ही उपाय शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात
ताप आल्यानंतर आपण अगोदर काही घरगुती उपाय बघतो कारण आज कालचा राहणीमानामुळे त्याचबरोबर वातावरणामध्ये थोडासा देखील चेंज झाला तर आपल्या लगेच ताप यायला लागते तर यावर आपण सर्वप्रथम डॉक्टरांकडे तर जात नाही जर आपल्याला जेव्हा जास्तच वाटते तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तर काही घरगुती उपाय आपण या लेखांमध्ये बघणार आहोत जे की तुम्ही ताप आल्यावर करू शकता.
ताप येण्याची कारणे
सर्वात अगोदर आपण बघूयात की ताप येण्याची कारणे काय काय आहे.
जर तुमची प्रतिकारक्षमता जर कमी असेल तर अशा वेळेस तुम्हाला ताप लवकर येतो त्याचबरोबर प्रतिकारक्षमता जास्त कमी असते त्यांना तापाचा परिणाम लवकर दिसतो.
जर सर्दी खोकला देखील होतो जर तुम्हाला सर्दी झालेली असेल किंवा कोरडा खोकला येत असेल तर अशा वेळेस देखील ताप येतो जर तुमचं डोकं दुखत असेल अंग दुखत असेल तर कशाला त्रास होत असेल थंडी वाजत असेल यामुळेदेखील ताप येऊ शकतो अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता किंवा तुम्ही काही घरगुती उपाय खाली दिल्याप्रमाणे करू शकता
ताप आल्यावर घरगुती उपाय | Home Remedies for Viral Fever
ताप आल्यावर घरगुती उपाय थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवणे
तुम्ही सर्वांनी बघितले असेल की पट्टी आपल्या डोक्यावर ठेवतात तर याचं कारण असं आहे की
थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवल्यानंतर तो जो कपडा असतो तो आपल्या शरीरातील आणि त्यामुळे तुमचा ताप कमी होतो किंवा तर त्यासाठी तुम्हाला थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवायची आहे.
तर ती कशी ठेवायची तर थंड पाणी घ्यायचा आहे त्यामध्ये एक स्वच्छ करायचा आहे तो स्वच्छ कॉटन कपडा त्यामध्ये भिजवायचा आहे आणि आपल्या वर ठेवायचा आहे पाच मिनिटात झाल्यानंतर परत तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर परत तो कपडा थंड पाण्यामध्ये भिजवून परत ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवू शकता.
ताप आल्यावर घरगुती उपाय तुळस
तुळस हे देखील अतिशय फायदेशीर आहे एस घरी असतील तर त्यासाठी तुम्ही तुळशीचा जो आहे काढा भरून घेऊन तर तो कसा बनवायचा तर अगोदर त्यामुळे सुंदर तुळशीची पाने इंग्रज आणि त्यानंतर गॅस वरती पाणी त्यामध्ये सुद्धा तुझी पाणी आणि साखर टाकायची आहे पाणी उकळले कि पायचा आहे आणि ते पाणी गाळून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर तो जो काढा होईल तो थंड होऊ द्यायचा आणि तो प्यायचा त्यामुळे तुम्हाला ताप येण्याची आता कमी होते आणि तुम्हाला ताप येणार नाही.
ताप आल्यावर घरगुती उपाय मध
मधामध्ये अँटिऑक्सिडंट असे गुण असतात त्यामुळे तू मध्ये जर खात असाल तर तुम्हाला ताप येण्याची क्षमता कमी होते प्रतिकारक्षमता वाढते आणि मला ताप वगैरे येणार नाही त्यासाठी तुम्ही मदत देखील खाऊ शकता.
ताप आल्यावर घरगुती उपाय आले
आले हे सर्वच रोगावर गुणकारी आहे कारण आल्याचा उपयोग शहरांमध्ये अँटिऑक्सिडंट अँटिबायोटिक असा होतो त्यामुळे त्याचबरोबर anti-inflammatory असा देखील उपयोग होतो त्यामुळे आले देखील तुम्ही रोजच्या जीवनामध्ये समावेश करू शकतात त्यामुळे येणार नाही
ताप आल्यावर घरगुती उपाय लसुन
लसूण मध्ये अंतिम किलोमीटर इथून असतात लसणाच्या पाकळ्या जर तुम्ही त्याची साले काढून ती कच्ची लसुन तोंडातली किंवा चांगली तर तुम्हाला ताप येणार नाही लसणामध्ये मराठी गुणधर्म असतात काम करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात अंगामध्ये जर घाम आणायचा असेल तर कुलकर्णीचा आपण सेवन करतो कारण लसणामध्ये असे गुण असतात जे की तुम्हाला ताप येण्यापासून वाचवतात.
ताप आल्यावर घरगुती उपाय हळदीचे दूध
हळदीचे दूध आपण लहान मुलांना पिण्यासाठी देतो तर हळदीचे दूध देण्याचे कारण असा आहे की त्यामध्ये आणखी वाढेल आणि गुणधर्म असतात तो घशातील खवखव असेल तर ती कमी होते सर्दी असेल तर ती निघून जाते त्यामुळे तुम्ही हळदीचे दूध घेऊ शकता हळदीचे दूध येण्यासाठी काही नाही तुम्हाला फक्त एक ग्लास दूध गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा हळद पावडर मिक्स करून ते गरम गरम दूध प्यायचं आहे रोज संध्याकाळी जर तुम्ही गरम दूध पिलं तर अतिशय फायदेशीर राहील.
ताप आल्यावर घरगुती उपाय ग्रीन टी
ग्रीन टी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे ग्रीन टी ही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत आणि तिचे आपल्या रोगा प्रत्येक रोगावर उपयोगी आहे म्हणून तुम्ही ग्रीन टीचा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समावेश केला तर अतिशय फायदेशीर आहे ग्रीन टी मध्ये नैसर्गिक वनस्पती चा पडदा असतो सर्दी थंडी ताप अंग दुखत असेल अशा गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकतात त्यामुळे ग्रीन टी पीने अतिशय फायदेशीर आहे.
ताप आल्यावर घरगुती उपाय दालचिनी
दालचिनी आपण प्रत्येक घरामध्ये वापरतो दालचिनी व करण्याचं कारण असा आहे की त्यात त्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जेकित आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे आपण जेवणामध्ये दालचिनीचा समावेश करतो स्पेशली खिचडी बनवताना आपण समजू शकतो नाही तिथे ताप असेल तर कमी करतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात फायदेशीर असतात.
ताप आल्यावर काय काळजी घ्यावी
तर तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे जसे की रोज आल्याचा चहा पिला पाहिजे म्हणून खाल्ले पाहिजे धनी जिऱ्याचा काढा पिला पाहिजे तुळशीची पाने रोज खाण्याची सवय ठेवा म्हणजे तुम्हाला ताप गुळवेलचा काढा अत्यंत गुणकारी आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर डान्स व्यवस्थित करू शकता रिकाम्या पोटी राहण्याची सवय तुम्ही बंद करू शकता रोज करू शकता त्यामुळे तुम्हाला ताप येणार नाही.
FAQ
थंडी ताप आल्यावर घरगुती उपाय?
थंडी वाजून ताप आलेली असल्यास अशा वेळेस हळदीचे दूध घेणे अतिशय गुणकारी राहील त्याचबरोबर आल्याचा चहा देखे भी घेणे अतिशय गुणकारी आहे.
हाडी ताप म्हणजे काय?
हाडी ताप म्हणजे तीत आपापल्या बॉस म्हणजे हाडांना असते आपल्याला ती दात दिसत नाही परंतु ती आपल्या आहात मला लघवी पिवळसर येते.
निष्कर्ष
ताप आल्यावर काय करावे | Home Remedies for Viral Fever याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण बघितलेली आहे त्याचबरोबर ताप आल्यास घरगुती उपाय करावा यावर देखील संपूर्ण माहिती आपण बघितली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
Also Read
Best 9 चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय | Chehra Ujalnyasathi Gharguti Upay
कडुलिंबाचा रस पिण्याचे फायदे | Kadulimbacha Ras Pinyache Fayde
7 Best डोळे लाल होणे घरगुती उपाय | Dole Lal Hone Gharguti Upay
One thought on “[2023] Top 9 Best Home Remedies for Viral Fever | ताप आल्यावर काय करावे”