Best 2024 Dry Apricot in Marathi | जर्दाळू म्हणजे काय ?

dry apricot in marathi
Spread the love

Dry Apricot in Marathi जर्दाळू हे एक असे फळ आहे त्यला इंग्लिश मध्ये अप्रीकॉत देखील म्हणतात चवदार हे फळ खळे तर आपली आरोग्यला अनेक फायदे मिळतात. तुमची जर पचनसंस्था काम करत नसेल, तसेच तुम्हाल जास्त attrativeदिसायचे असेल तर जर्दाळू खळे पाहिजे.

जर्दाळू म्हणजे काय ? | What is mean by Apricot?

जर्दाळू हा दिसायला फार मुऊ आणि गुळगुळीत असतो त्याचा आपण dry fruit म्हणून देखील वापर करू शकतो . जर्दाळू हे मानुक्यासारखे दिसयला असते. आणि ते आपणास अनेक प्रकारची जीवनसत्वे देण्यासाठी मदत करते.

Dry Apricot in Marathi
Dry Apricot in Marathi

 

जर्दाळू मध्ये कोणते घटक असतात

जर्दाळू मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे अस्तात्स जसे कि विटामिन कॅलोरीएस कर्बोदके प्रथिने असतात.

आता आपण पाहूया कि जर्दाळू मध्ये किती प्रमाणात कोणती पोशाक्तात्वे असतात.

कॅलोरीएस – ३४ ग्राम

कर्बोदके – ८ ग्राम

प्रथिने – १ ग्राम

चरबी – ०.२८ ग्राम

फायबर – १.५ग्रम

विटामिन अ – ८%

विटामिन क – ८%

विटामिन ए – ४%

पोतस्सिउम -४%

इतके प्रमाण हे जर्दाळू मध्ये असते.

Dry Apricot in Marathi

जर्दाळू चे फायदे? | Benefits of Apricot

रक्त जर गोथ्वायचे असेल तर जर्दाळू खाला पाहिजे

डोळे सुधारण्यासाठी देखील जर्दाळू चांगला आहे.

हेअर्त साठी देखील जर्दाळू चांगला आहे

अशक्तपणा कमी करण्यसाठी जर्दाळू चांगला आहे

कॅलोरीएस चा उत्तम सौर्चे जर्दाळू आहे.

रक्तदाब नियंत्रण

रक्तदाब जर नियंत्रणात ठेवायचा असेल तर जर्दाळू खल पहिजे. रक्त भिसारण देखील सुरु ठेवण्य्साठी जर्दाळू चांगला आहे

Cholesterol नियंत्रण

Cholesterol नियंत्रण साठी देखील जर्दाळू चांगला आहे यामुळे तुम्हला LDL ची अम्भावना कमी होते.

Cholesterol कमी करण्यास्तही लोक याचा वापर खाण्यामध्ये करतात.

पचनक्रिया सुधारणे

तुमची जर पचन क्रिया बरोबर काम करत नसेल तर जर्दाळू त्यासाठी रामबन उपाय ठरेल.

डोळे खराब होत नाहीत

डोळे लोकांचे आजकाल जास्त TV पाहिल्यामुळे खराब होतात ते जर कमी करायचे असेल तर जर्दाळू ख.

जर्दाळू कसे खावे?

तर जर्दाळू खाण्य्साठी पण काही टिप्स आहेत. जर्दाळू तुम्ही dryfruit म्हणून किंवा juice मधून घेऊ शकता. पण जर्दाळू सुकामेवा सारखे खाणे अतिशय उत्तम आहे.

Dry Apricot in Marathi

जास्त जर्दाळू खाण्याचे तोटे | Disadvantages of Apricot

जास्त जर तुम्ही जर्दाळू खात असाल तर त्याचे काही तोटे देखील होतात. जर तुम्ही जास्त जरदाळू खयाल तर तुम्हाळ जुलाब देखील होऊ शकतात. महणून जरदाळू ही नियंत्रणात खळे पाहिजेत.

त्या मुले तुम्हाल पोट दुखीचा देखील त्रास होऊ शकतो. अल्लेर्ग्य देखील होऊ शकते.

निष्कर्ष

जर्दाळू खाण्यचे अनेक फायदे आहेत ते कोणते आपण आज बघितलेले आहेत त्याच बरोबर त्यासोबत त्यातील पोषक तत्वे पण आज आपण बघितले आहेत जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर कॉम्मेंत बोक्ष मध्ये क्कॉम्मेंत करा.

Also Read 

Best 2024 पोपट माहीत इन मराठी | Parrot Information in Marathi

Best 10 Ajwain Benefits in Marathi | ओव्यापासून होणारे फायदे

2024 Best Anant Flower Information in Marathi | आनंतचे फुल

Best 2024 Facts About Sant Tukaram Information in Marathi | श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती


Spread the love

Leave a Reply

Discover more from Pert Us

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading