हळद दूध पिण्याचे नुकसान Halad Dudh Pinyache Nuksan तर आजच्या लेखांमध्ये आपण आज दूध पिण्याचे नुकसान बघणार आहोत तर हद्दीत दूध पिल्यानंतर काही घातक असे परिणाम देखील होतात त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हळद दूध पिण्याचे नुकसान | Halad Dudh Pinyache Nuksan
ब्लीडिंगच्या समस्या
ज्या लोकांना बिल्डिंगची समस्या आहे त्यांनी हळदीचे दूध पिने टाळले पाहिजे कारण जर तुम्हाला ब्लडिंगची समस्या असेल तर तुम्हाला हळदी घातक ठरू शकते त्यामुळे तुम्ही हळदीचे दूध पिणे टाळावे.
पोटाशीसंबंधित आजार
हळदीचे दूध पिलं तर बोटामध्ये जंत होतात त्यामुळे जर तुम्हाला पोटाबद्दल समस्या असेल तर तुम्ही आधीचे दूध पेमेंट आले पाहिजे.
Also Read – मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय | Mankyachya Aajaravar Gharguti Upay
नाकातून रक्त येणे
जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर तुम्ही हळदीचे दूध पिणे टाळले पाहिजे कारण हळदीमध्ये उष्णता जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हळदीचे दूध पिणे टाळा.
रक्त पातळ
हळदीचे दूध पीत असताल तर तुम्हाला रक्त पातळ होण्याची समस्या जाणवू शकते त्यामुळे तुम्ही कधीचे दूध पिणे टाळले पाहिजे कारण त्यामध्ये उष्णता जास्त असते.
यकृताशी संबंधित समस्या
यकृताच्या संबंधित जर तुम्हाला समस्या असतील तर हळदीच्या दुधाचे सेवन करणे टाळले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला अधिक त्रास जाणू शकतो.
Also Read – ओव्याचे फायदे | ajwain in marathi | Carom seeds in marathi
गर्भवती महिलांसाठी घातक
हळदीच्या दुधाचे सेवन करणे गर्भवती महिलांसाठी घातक असून हळदीच्या दुधाने पोटाची उष्णता वाढते अशा परिस्थितीत गर्भाशयाचे आकुंचन, रक्तस्त्राव अथवा गर्भाशयात क्रॅम्पची समस्या निर्माण होऊ शकते.इतकेच नाही तर हळदीच्या दुधामुळे गर्भपात होण्याचा धोकाही निर्माण होतो.त्यामुळे गर्भवती महिलांना हळद दूध देऊ नये.
किडनी स्टोन
हळदीमध्ये 2% ऑक्सलेट असल्याने त्याच्या सेवनामुळे अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये किडनी स्टोन निर्माण होऊ शकतो.अथवा किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो.त्यामुळे,किडनीची समस्या असल्यास हळद दुधाचे सेवन करू नये.
Also Read – Top 10 मुळा खाण्य्याचे फायदे | Mula Khanyache Fayde