{2023} Best Mankyachya Aajaravar Gharguti Upay | मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय
Spread the love

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय Mankyachya Aajaravar Gharguti Upay  याबद्दल आज संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय  करू शकतात तर या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

ही काही कारणे आहेत त्यामुळे तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो तर त्यावर आपण योग्य ते उपाय देखील या लेखामध्ये बघणार आहोत तर हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा.

Table of Contents

Mankyachya Aajaravar Gharguti Upay | मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय

मणक्याच्या आजारची कारणे | Causes of spinal disease

तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की मणक्याच्या आजाराची कारणे काय आहेत या आजाराची कारणे बरीच आहेत तर त्या त्यामधील काही कारणे मी तुम्हाला इथे सांगतो

  • तर व्यायामाची आवड नसेल किंवा व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ मिळत नसेल तर तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो
  • कोणतेही बैठे काम करताना तुम्ही जर नीट बसत नसेल तर त्या वेळेस देखील तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो
  • तुम्ही मांडी घालून बसला असाल किंवा खुर्चीत बसायची सवय असेल तर तुम्ही मला मणक्याचा आजार होऊ शकतो
  • चालताना पाठ सरळ ठेवा चालत असेल तर देखील मणक्याचा आजार होऊ शकतो
  • तुमच्याकडे कोणतेही ओझे वाहण्याचे काम करत असाल तर तुम्हाला पण त्याचा आजार होऊ शकतो खाण्यापिण्यात होणारे बदल यामुळे देखील मणक्याचा आजार होतो
  • तुझ्या शरीराला मालिश करण्याचा नसल्यास देखील हा आजार होऊ शकतो
  • ाहण्यासाठी सतत धडपड करणार्‍या काही महिला असतात ते डोक्यावर हंडे घेऊन जातात यामुळे देखील मणक्याचा आजार होऊ शकतो.

Mankyachya Aajaravar Gharguti Upay

मणक्याच्या आजारची लक्षणे | Symptoms of spinal disease

मणक्याच्या आजाराची कारणे आता आपण बघितली आहेत तर त्या मणक्यांच्या आजाराची काही लक्षणे देखील आहेत ते देखील तुम्ही वाचून घ्या मणक्या

  • मणक्यातीलग्याप तयार होणे
  • मणक्यातील गादी बाजूला सरकली आणि दोन मणक्यातील असणारी गादीची झीज होत राहणे
  • मंक्यातील थोडसं त्याला सतत मुंग्या येत राहणे
  • स्वतःच्या हातापायाला पदिता येणे चक्कर येत राहणे चालताना
  • जर तुम्हाला त्रास होत असेल हाताने कोणतीही वस्तू उचलताना वेदना होत राहणे
  • पायाने लंगडत चालणे
  • मान दुखी
  • मन जड होणे
  • मान दुखणे पाठीच्या यामध्ये काही दुखणे एखाद्याच्या भागात दुखणे
  • डोके दुखी यासारख्या लक्षणांमुळे तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो

मणक्याच्या आजाराणे चेतातंतूंवर दबाव येतं असल्यास तयार होणारी लक्षणे

मणक्याचा आजार आणि चेतातंतू वर दबाव येत असल्याने काही लक्षणे दिसायला लागतात तर त्यापैकी काही Symptoms मी तुम्हाला सांगतो तुम्हाला Back Pain चौकोन तसेच खांदा तुमचा Hand सर्वात पुढील भाग तुमच्या मनगटाचा असणारा भाग यामध्ये तुम्हाला वेदना व्हायला लागतात.
हाता पायाला मुंग्या यायला लागतात
विजेचा झटका बसल्यासारखा असं तुम्हाला थोडं कठीण होतं
तुमची शारीरिक शक्‍ती कमी झाल्यासारखं वाटतं तुम्हाला Weakness येतो

Mankyachya Aajaravar Gharguti Upay

मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्याने काही लक्षणे दिसतात

जा तुमच्या मुलग्याचा रक्तवाहिनी वर दाबा असेल तर तुम्हाला काही लक्षणे दिसतात जसे की तुम्हाला चक्कर यायला लागते मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा असतो तो कमी होतो आणि तुमचा मेंदू मध्ये जेवढे हवा आहे तेवढे रक्त पोहोचत नाही.

मनक्याच्या आजाराचे चे निदान करण्यासाठी काय करावे | Mankyachya Aajaravar Gharguti Upay

मणक्याच्या आजाराचे निदान करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या तुम्ही करून घेतला पाहिजे म्हणून म्हणजे तुम्हाला मणक्याच्या आजारावर योग्य ते उपाय करता येईल.

1)R X – RAY
2)R C T
3) SCAN
4)M.R.I

एक्स-रे काढून घेणे आर सिटी करणे स्कॅन करणे एम आर आय करणे यासारखे रिपोर्टचा तुम्ही काढून घेतले तर तुम्हाला मणक्याच्या आजाराची योग्य ते निदान करता येईल.

Mankyachya Aajaravar Gharguti Upay | मनक्याच्या आजारावर व्यायाम

मणक्याच्या आजारावर व्यायाम काय करायचा आहे तर तुम्हाला सांगतो त्यामध्ये तुम्ही पाच प्रकारचे व्यायाम करू शकता की जे तुम्हाला मणक्याच्या आजारावर योग्य तो फायदा देतील असं नौकासन धनुरासन भुजंगासन वृक्षासन.

शलआसन

मणक्याच्या दुखण्यासाठी शलआसन हा व्यायाम फायदेशीर होतो.

नौकासन

मणक्याच्या आजारावर नौकासन यां व्यायाम खुपचं फायदेशीर आहे.

धनुशासन

हा मनक्याच्या आजारावर खुपचं फायदेशीर व्यायाम आहे.

भुजंगासन

मनक्याच्या आजारावर भुजंगासन फायदेशीर आहे.

वृक्षासन

मणक्याचे आजारावर वृक्षासन हा व्यायाम फायदेशीर आहे.

मनक्याच्या आजारावर पाठीचे व पोटाचे व्यायाम करणे महत्वाचे आहे

मणक्याच्या आजारावर तुम्हाला पाठीचे व पोटाचे व्यायाम जास्त करणे महत्त्वाचे आहे कारण पाठीचे व पोटाचे व्यायाम तुम्हाला आधारावरून योग्य ते उपाय देतील त्यामध्ये तुम्ही योगासने करू शकता जसे की नौकासन धनुरासन भुजंगासन हे योगासने करू शकता जर तुम्ही बसत असाल तर तुमची निमित्त ठेवली पाहिजे तुम्ही बसली असलेली खुर्ची जी आहे ती अशी पाहिजे पंचकर्म देखील तुम्ही करू शकता तुम्ही मसाज देखील करू शकता.

Mankyachya Aajaravar Gharguti Upay

पंचकर्माचे फायदे | Benefits of Panchakarma

पंचकर्माचे आपण फायदे जाणून घेऊयात पंचकर्म जर तुम्ही केले तर शहरांमधील अस्थी व मज्जा तुमच्या तुमच्या पोषण व आवश्यक आहे जीवनसत्वे तुमच्या शरीराला जी हवी असतात ती भेटली जात पाठीच्या पोटाचे व्यायाम करत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या मणक्याचा आजार कमी होतो योगासने करत असाल तर देखील तुमच्या मणक्याचा आजार कमी होतो जर तुम्ही वापरत असाल तर मानेचा त्रास होणारच त्रास असतो तो तुम्हाला कमी होतो.

मनक्याच्या आजारावरील उपचार पद्धत | Mankyachya Aajaravar Gharguti Upay

मणक्याच्या आजारावर तुम्ही काय उपचार पद्धती करू शकतात तर तुमच्या मानेच्या खाली कमी रुंदी असणारी अशी उशी घेतली तर यामुळे मानेला तुमच्या विश्रांती मिळते Shake देऊ शकता

  • मानेला तुमच्या Shake दिला तर त्यामुळे तुमच्या वेदना कमी होतात
  • व्यायाम करू शकता
  • वेदनाशामक गोळी घेऊ शकता वेदना कमी करण्याच्या गोळ्या असतात त्यात मी घेऊ शकतात
  • कमरेसाठी पट्टा वापरू शकता
  • आणि स्पेशली आहार याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आहार योग्य तो घेतला पाहिजे पदार्थ अक्सिडेंट हे जास्त तुमच्या घरा मध्ये असले पाहिजेत

Read More –10 Best ओव्याचे फायदे | Ajwain in Marathi | Carom seeds in marathi

मणक्यातील गॅप उपाय | Spine Gap Remedy

  • जर तुमच्या मणक्यात ग्याप असेल तर काय उपाय करावे याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगतो
    तर दररोज एसी किंवा फॅन खाली आराम करायचा नाहीये तसेच तुम्हाला झोप कधीतरीच घ्यावी मध्ये तुम्हाला होणाऱ्या वेदना याकडे तुम्हाला लक्ष करायचा नाहीये
  • दीर्घ श्वास घेत राहायचा आहे आणि शासन श्वास हळूहळू सोडत करायचा आहे
  • तुमच्या कामातून वेळ काढून थोडीशी ध्यानधारणा करायचे आहे
  • तुमच्या शरीराला तिळाच्या तेलाने दररोज नियमितपणे मालिश केली पाहिजे
  • तुम्ही दररोज सूर्यस्नानकेलं पाहिजे

मणक्या मध्ये टोटल ते तीस त्याची मालिका बनलेली असते सात मानेचे मणके असतात बारा म्हणजे पाठीचा असतात पाच जोडलेले असतात पाच कमरेच्या मणके असतात आणि चार जोडलेले असतात

मानेची हालचाल करणे तुम्हाला खूप गरजेचे आहे हनुवटी डाव्या-उजव्या बाजूने प्रेमान डावीकडे उगवणे सतत फिरत राहणे हेExercise तुम्ही करू शकता

तुमच्या मानेची नस दबलेली असेल तर तुम्ही व्यायाम करू शकता जेणेकरून तुमच्या मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होईल

निष्कर्ष
या लेखामध्ये आपण मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय {Mankyachya Aajaravar Gharguti Upay} ,मणक्यातील ग्याप यावर उपाय या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आमच्या टीमला तुम्ही कशास विचारू शकता.


Spread the love

2 thoughts on “{2023} Best Mankyachya Aajaravar Gharguti Upay | मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय

Leave a Reply

Discover more from Pert Us

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading