2024 Best Anant Flower Information in Marathi | आनंतचे फुल

Anant Flower information inmarathi
Spread the love

Anant Flower Information in Marathi तर आज आपण अनंत फ्लावर म्हणजेच आनंतचे फुल याच्याबद्दल माहिती बघणार आहोत या फुलाला विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या असं नाव आहे तुम्हाला अनंत फ्लॉवर जर नाव माहीत नसेल तर गंधराज  नाव माहित असेल कारण गंधराज असं देखील अनंत फ्लावर ला म्हटलं जातं.

Anant Flower Information In Marathi

गंधराज  वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते त्याची विशेषता पांढरी फुले असतात आणि हे फुले पाच मीटर पर्यंत वाढतात त्यांची पाने अशी गडद  हिरवी असतात आणि त्यांच्या पानांना एकदम चकाकी असते आणि पांढरे शुभ्र दिसणार हे फुल अतिशय मस्त सुगंधित मोहक असं असतं,

Anant flower information in marathi
Source – Wikipedia

अनंत फुल याचा ऐतिहासिक महत्त्व | Historical Significance of Anant Flower

तर अनंत फुल यालाच Anantia Coccinea असं म्हणून देखील ओळखले जातात अनंत फुल हे मुळात Acanthecea या प्रजातीचा आहे ते जास्त करून दक्षिण भागांमध्ये उष्णकटिबंधीय भागांमध्ये भेटतं अनंत म्हणजे अंतहीन किंवा शाश्वत हे संस्कृत शब्दावरून त्याचं नाव आलेला आहे.

फुलांचे कालावधीत आकर्षण कायमस्वरूपी मोहक  ही उत्तम प्रकारे अनंत फुल समाविष्ट करतात अनंत फुलाचा असा वेगळा असा इतिहास आहे त्याला बहुतेक ठिकाणी गंधराज म्हणून देखील ओळखला जातो.

अनंत फुलांचे वैशिष्ट्य | Characteristic of Anant flowers

अनंत फुल Anant Flower एक गुंतागुंतीचा असल्यासारखा असतं तुम्ही खाली फोटो बघू शकता की आनंत  फुल कसा असतो पांढरे शुभ्र दिसायला असतो पण गुंतागुंतीचं असं एक वैशिष्ट्य त्याचा असतं आणि त्याच्या खाली सुंदर अशी डेट असते आणि जवळपास पाच मीटर पर्यंत त्याची फुलाची लांबी असते.

अनंत फुलाची परिस्थिती | Anant Flower Situation

आनंत  फुलाची परिस्थिती बघायला गेलं तर हे जास्त करून तुम्हाला उष्ण कटिबंधीय भागामध्ये बघायला मिळेल हे फ्लावर म्हणजेच हा जो आहे तो दक्षिण उष्ण भागामध्ये बघायला मिळतो कारण तिकडे जास्त उष्णकटिबंधीय क्षेत्र आहे.

आनंत फुलाचे औषधी महत्त्व | Medicinal importance of Anant flower

अनंत फुलाचे Anant Flower औषधी महत्त्व असा आहे की या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत अनेक अभ्यासक आहेत त्यांचा देठ आणि फुलांचा समावेश करून विकास औषधी बनवतात यामध्ये poltesis ऊतणे  किंवा  तेल बनवण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो.

खेदाची बाब अशी आहे की हा फुलाचं जे उगवण आहे ते आता सध्या कमी होत आहे कारण त्यामागे जंगलतोड लोक जुनी जी प्रजाती आहेत त्यांना नष्ट करू पाहत आहेत अनेक भागामध्ये तुम्हाला हे फुल बघायला मिळेल परंतु सध्यातरी हे फूल तुम्हाला फक्त रोपवाटिका मध्येच बघायला मिळेल खूप कमी लोक हे घरामध्ये लावतात जर तुम्हाला हे लावायचे असेल तर तुम्ही त्याला घरी लावू शकता.

अनंत फुल कसे लावू शकता | How to plant infinity flower

जर तुम्हाला आनंतचे फूल Anant Flower लावायचा असेल तर तुम्ही रोपवाटिके मधून हे अनंत फुल आणू शकतात त्यासाठी तुम्हाला हे फुल उष्ण अशा भागांमध्ये लावावे लागेल की जिथे सारखा ऊन पडतं कारण हे अनंत फुल फक्त उष्ण असलेल्या भागामध्येच येतं.

त्यामुळे तुम्हाला उष्ण अशा भागांमध्ये ज्याला ठेवावे लागेल रोज पाणी द्यावे लागेल याचा सुगंध जो आहे तो तुम्हाला अतिशय मनमोहक करून टाकणारा असेल,

समापन

अनंत फुलाची माहिती Anant Flower information in maratrhi आहे ती आपण या लेखामध्ये बघितलेली आहे अनंत फुलाचे औषधी असे महत्त्व देखील आहे त्याचप्रमाणे त्यांची काय वैशिष्ट्य आहेत याची देखील आपण माहिती बघितलेली आहे आनंत फुल कसं लावायचं आणि कशी त्याची देखभाल करायची याची देखील आपण माहिती बघितलेली आहे.

Also Read 

Best Upay 2024 Balala Cough Zhalyas Kay Karave | बाळाला कफ झाल्यास काय करावे?.

2024 Best Useful Remedies in Cough and Cold | सर्दी झाल्यावर आहारात काय खावे?

[2023] Top 9 Best Home Remedies for Viral Fever | ताप आल्यावर काय करावे

Best 8 Madhumeh Gharguti Upay | मधुमेह नियंत्रित करणारे रामबाण उपाय ( Type1 diabetes)

 


Spread the love

One thought on “2024 Best Anant Flower Information in Marathi | आनंतचे फुल

Leave a Reply

Discover more from Pert Us

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading